‘आप’च्या उमेदवार शाझिया इल्मी अडचणीत येण्याची शक्यता

April 23, 2014 9:14 AM0 comments
‘आप’च्या उमेदवार शाझिया इल्मी अडचणीत येण्याची शक्यता

23 एप्रिल : केजरीवाल यांच्या सहकारी शाझिया इल्मी या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आल्या आहेत. यंदाची निवडणूक म्हणजे नेत्यांनी तारतम्य सोडून विधानं करण्याचं व्यासपीठ बनली आहे. त्यामध्ये आता आम आदमी पक्षाच्या शाझिया इल्मींची भर पडली. ‘सर्वाधिक धर्मनिरपेक्ष मुस्लीमच...

Read more ›

अरविंद केजरीवाल थोड्याच वेळात भरणार वाराणसीतून उमेदवारी अर्ज

1:01 AM0 comments
अरविंद केजरीवाल थोड्याच वेळात भरणार वाराणसीतून उमेदवारी अर्ज

23 एप्रिल : आम आदमी पार्टीचे उमेदवार अरविंद केजरीवाल थोड्या वेळात वाराणसीतून आपला अर्ज भरणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी रोड शो करून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. या रोड शोसाठी चांगलीच गर्दी झाली होती. यावेळी भाषण करताना केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर...

Read more ›

पुणे तिथे मतदारयादीतून 4 लाख मतदार उणे !

April 22, 2014 11:04 PM0 comments
पुणे तिथे मतदारयादीतून 4 लाख मतदार उणे !

प्राची कुलकर्णी, पुणे 22 एप्रिल : पुण्यातील मतदार यादीतून जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त नावं वगळली गेल्याचं आता स्पष्ट झालंय. ही नावं वगळताना कोणत्या कायदेशीर प्रक्रिया केल्या याची समाधानकारक उत्तरं अजूनही नागरिकांना मिळत नाहीये. त्यामुळे आता कायद्याच्या लढाईचा मार्ग...

Read more ›

‘माझ्या कुटुंबाला अपमानित केलं जातं पण लढा देणार’

10:55 PM0 comments
‘माझ्या कुटुंबाला अपमानित केलं जातं पण लढा देणार’

22 एप्रिल : प्रियांका गांधी यांनी रायबरेलीत आज सभा घेतली. या सभेत बोलताना त्या भावुक झाल्या. सध्या प्रचाराची पातळी खालावलीय, माझ्या कुटुंबियांना, माझ्या पतीला प्रचारात अपमानित करण्यात येतंय. विरोधक जेवढं अपमान करतील तेवढं कणखरपणे पुढं येऊ, असं आपण इंदिरा गांधी यांच्याकडून...

Read more ›

देशात काँग्रेसविरोधात भावना,राहुल गांधींची कबुली

10:37 PM3 comments
देशात काँग्रेसविरोधात भावना,राहुल गांधींची कबुली

 22 एप्रिल : यूपीए सरकारकडून काही चुका झाल्या आहे, विरोधकांच्या मार्केटिंग चांगली आहे त्यामुळे देशात काँग्रेस सरकारविरोधी भावना आहे अशी कबुली काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी दिलीय. नेटवर्क 18च्या ईटीव्ही या चॅनलला त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत...

Read more ›

राज्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, ‘गुरु’वारी अखेरची ‘परीक्षा’

8:15 PM0 comments
राज्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, ‘गुरु’वारी अखेरची ‘परीक्षा’

22 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी देशात सहाव्या आणि राज्यात तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज (मंगळवारी)थंडावल्या. 24 एप्रिलला 12 राज्यांतल्या 117 मतदारसंघात मतदान होणार आहे. राज्यात तिसर्‍या टप्प्यात एकूण 19 मतदारसंघ असून 16 सर्वसाधारण, 3 एसटीचे मतदारसंघ...

Read more ›

जस्ट मॅरिड..आदित्यची ‘राणी’ !

7:28 PM0 comments
जस्ट मॅरिड..आदित्यची ‘राणी’ !

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि फिल्ममेकर आदित्य चोप्रा अखेरीस काल रात्री इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. इटलीमध्ये हा अगदी छोटेखानी विवाहसोहळा काल रात्री झाला. या विवाहसोहळ्यात आदित्य आणि राणीचे जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सहभागी झाले होते. यशराज फिल्मस कडून...

Read more ›

मी तसं काही बोललोच नाही -अजित पवार

6:41 PM0 comments
मी तसं काही बोललोच नाही -अजित पवार

22 एप्रिल : बारामतीतल्या मासाळवाडी गावात अजित पवारांनी, सुप्रिया सुळेंना मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करेन असं विधान केलं होतं. पण असं विधान आपण केलंच नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी पुन्हा एकदा दिलंय. माझं डोकं फिरलंय का? मी असं काहीही म्हणालो नाही असा दावा अजित...

Read more ›