होम  »  आजचा सवाल

आजचा सवाल

  प्र. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी हा महापालिका निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे का ?  
होय
नाही
 
निकाल
होय 84
नाही 17

आर्काईव्हज्

प्र.
अ.भा. मराठी साहित्य संमेलन हा केवळ उपचार झाला आहे का ?
निकाल
होय 83
नाही 17
प्र.
नारायण राणे-अजित पवार चिखलफेकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होतेय का ?
निकाल
होय 78
नाही 22
प्र.
कार्यकर्त्यांच्या बंडखोरीमुळे सर्वच राजकीय पक्ष अडचणीत आलेत का ?
निकाल
होय 86
नाही 14
प्र.
प्रसिद्धीमाध्यमांवरील हल्ले थांबवण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची गरज आहे का?
निकाल
होय 50
नाही 50
प्र.
पुण्यातली एसटी दुर्घटना हा तणावग्रस्त जगण्याचा परिणाम आहे का ?
निकाल
होय 85
नाही 15
प्र.
प्रजासत्ताक भारतात लोकांचे अधिकार संकुचित होत आहेत का ?
निकाल
होय 83
नाही 17
प्र.
13 जुलैच्या बॉम्बस्फोटाचा उलगडा करण्यात पोलिसांना खरंच यश आलंय का ?
निकाल
होय 23
नाही 77
प्र.
गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपापासून आपण काही धडा घेतलाय का ?
निकाल
होय 56
नाही 44