आश्विन नाईक निर्दोष

January 30, 2009 6:13 PM0 commentsViews: 73

30 जानेवारी, मुंबईनगरसेविका नीता नाईक हिच्या हत्येप्रकरणी प्रकरणी गँगस्टर अश्विन नाईक याची निर्दोष मुक्तता झाली आहे. मुंबई सेशन कोर्टानं त्याला निर्दोष सोडलं. 2000 साली नीता नाईक यांची हत्या झाली होती. नीता नाईक हत्येप्रकरणी अश्विन नाईकसह 5 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई झाली होती. ना.म.जोशी मार्ग परिसरातील या घटनेनंतर खळबळ उडाली होती.

close