द.आफ्रिकेने पर्थ वन-डेसह सीरिजची जिंकली

January 30, 2009 1:15 PM0 commentsViews: 2

30 जानेवारी पर्थ दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाविरूध्दची पर्थ वन डे जिंकली.या विजयामुळे द.आफ्रिकेनं आयसीसीच्या वन डे क्रमवारीत नंबर एकची जागा काबीज केली आहे. दक्षिण आफ्रिकेनं यजमान ऑस्ट्रलियापुढे विजयासाठी 289 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाला 249 रन्सपर्यंतचं मजल मारता आली. द.आफ्रिकेनं 39 रन्सनं ही मॅच जिंकली आणि त्याचबरोबर वन डे सीरिजही 4-1 अशा फरकानं जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आधी झालेली टेस्ट सीरिजही द. आफ्रिकेनंचं जिंकली होती.

close