राजू श्रीवास्तवला येतायत धमकीचे फोन

January 30, 2009 2:26 PM0 commentsViews: 3

30 जानेवारी, मुंबई कॉमेडियन राजू श्रीवास्तवला सध्या धमकीचे फोन येतायत. त्याने आपल्या शोमध्ये डॉन दाऊद इब्राहम आणि पाकिस्तानवर अनेक विनोद केले होते. त्यामुळे आपल्याला पाकिस्तानातून धमकीचे फोन येत असल्याचं राजू श्रीवास्तवनं सांगितलंय. गेल्या पंचवीस दिवसात अशाप्रकारचे 10 फोन आल्याचं त्याचं म्हणणं आहे

close