राज्यात सुख,शांती,समृध्दी नांदो,मुख्यमंत्र्यांचं साकडं

September 9, 2013 2:15 PM0 commentsViews: 249

09 सप्टेंबर : राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा या निवासस्थानी आजसकाळी 10 वाजता गणपतीचं आगमन झालं. गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक पूजा केली. राज्यात समृद्धी,भरभराट, सुख शांती नांदो याकरीता मुख्यमंत्र्यांनी बाप्पांकडं साकडं घातलं. तसंच महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी गणेशोत्सावाच्या शुभेच्छा दिल्यात.

close