दुष्काळाचं विघ्न दूर होवो-भुजबळ

September 9, 2013 1:14 PM0 commentsViews: 159

09 सप्टेंबर : सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या घरीही बाप्पांचं आगमन झालंय. विदर्भाला ओल्या दुष्काळाला सामोरं जावं लागतं आहे,यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतच आहे. पण सर्वांचा लाडका बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. बाप्पांनी महाराष्ट्राच्या जनतेचं विघ्न दूर करावं. त्यांना शक्ती, बुद्धी, समृद्धी लाभावी अशी प्रार्थना छगन भुजबळ यांनी गणरायाकडे केली.

close