गणेशमूर्ती साकारताना..

September 9, 2013 6:34 PM0 commentsViews: 151

गणपती ही विद्येबरोबरच कलेची देवता म्हणूनही ओळखली जाते. कुठलीही निर्मिती करायची असेल तर आपण श्रीगणेशा करूया, असं म्हणतो. कलाकारांचाही या निर्मितीशी खूप जवळचं नातं आहे. म्हणूनच त्यांच्या मनात गणपतीला वेगळं स्थान असतं. प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी आपल्या मनातला गणपती शिल्पात उतरवलाय…

close