लालबागच्या राजाच्या दानाचं मोजदाद सुरू

September 10, 2013 7:14 PM0 commentsViews: 1116

10 सप्टेंबर : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जशी लोकांची गर्दी होते, तसंच राजाला भक्तांकडून दानही भरभरून दिलं जातं. राजाच्या दानपेटीत जे दान जमा झालं त्याची मोजणी आजपासून सुरू झालीय. यात विदेशी चलन आणि दागिन्यांचाही समावेश आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रची मदत घेण्यात आलीय आणि पुढची 14 दिवस ही मोजणी सुरू राहणार आहे.

close