पवारांच्या आठवणीतले विलासराव

September 10, 2013 9:43 PM0 commentsViews: 1404

10 सप्टेंबर : पुण्यात ‘आठवणी विलासरावांच्या’ या कार्यक्रमात विलासरावांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल आठवणींना उजाळा दिला

close