‘नियमबाह्य फाईल्स नाकारा’

September 12, 2013 6:13 PM0 commentsViews: 105

12 सप्टेंबर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपण नियमबाह्य फाईलवर विचार करुनच निर्णय घेऊ असं प्रत्युत्तर दिलं होतं. पण नियमबाह्य असलेल्या फाईल्स मुख्यमंत्र्यांनी नाकाराव्यात त्या रेंगाळत ठेवू नये असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.

close