पंजाबमधल्या 5 नवजात अर्भकांचा जळून मृत्यू

January 31, 2009 9:03 AM0 commentsViews: 1

31 जानेवारी पतियाळापंजाबमधल्या पतियाळामध्ये पाच नवजात अर्भकांचा जळून मृत्यू झाला. पतियाळाच्या राजेंद्र हॉस्पिटलमध्ये ही दुर्घटना घडली. इन्क्युबेटरमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं समजतंय.

close