राजाच्या चरणी सचिन

September 12, 2013 6:38 PM0 commentsViews: 1047

12 सप्टेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज सकाळी पत्नी अंजलीसह लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. दरवर्षी सचिन लालबागच्या राजाचं दर्शन घेतो, आणि यावर्षीही त्यानं खंड पडू दिलेला नाही.

close