सुधींद्र कुलकर्णी यांची मोदींवर टीका

September 12, 2013 11:06 PM0 commentsViews: 130

12 सप्टेंबर : त्यांनी (मोदींनी) स्वत:ला सामाजिक ध्रुवीकरण करणारा, राजकीय ध्रुवीकरण करणारा नेता म्हणून सिद्ध केलंय. आता तर त्यांनी आपल्या पक्षातच ध्रुवीकरण केलंय. त्यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण, त्यावर एकमत नाही. अटल बिहारींनंतरचे भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते अडवाणी या निर्णयाच्या बाजूनं नाही. किंवा किमान या क्षणी तरी..मला माहीत नाही. पण, ज्येष्ठ नेत्याच्या मान्यतेशिवाय, त्यांच्या आशीर्वादाशिवाय जर असा व्यक्ती पंतप्रधानपदाचा उमेदवार झाला तर पक्षाबाहेरचे लोक विचारू शकता की हा माणूस स्थिर सरकार देऊ शकतो.”

close