बिनधास्त बोला-मोदींच्या उमेदवारीमुळे भाजपला निवडणुकीत फायदा होईल का?

September 13, 2013 9:02 PM35 commentsViews: 1317

modi and advani44
अखेर ज्या घोषणेची मोदी समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते वाट पाहत होते तो क्षण आला. दिल्लीत भाजपच्या मुख्यकार्यालयात गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आलीय. यासाठी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विरोधही डावलण्यात आला. भाजपच्या या घोषणेमुळे भाजपला निवडणुकीत फायदा होईल का? तुम्हाला काय वाटत नोंदवा आपली प्रतिक्रिया याच बातमीच्या खालील कॅमेंट बॉक्समध्ये… आपल्या प्रतिक्रिया नक्की प्रसिद्ध करु..

 

 • Ashish Shelar

  मोदी सारख्या कणखर नेत्याची भारताला गरज आहे.

  कॉंग्रेस ने ५० वर्षात जेवढी भारताची वाट लावली नाही तेवढी या १० वर्षात भारताची वाट लावली आहे.

  We need change as strong as Modi… Namo Namo Modi…

 • santosh tupe

  होय गुजरात मधे झालेला विकास आणि कॉंग्रेस ने केलेला भ्रष्टाचार पाहता हा योग्य निर्णय आहे असेच वाटते

 • Mahesh Bodkhe

  कोणत्याही एका व्यक्तीसाठी करोडो भारतीया च्या भविष्याशी खेळ करणे योग्य नाही ज़ो निर्णय झाला तो योग्य झाला आहे .

 • Mahesh Bodkhe

  आड- वाणी आत्तातरी आड येऊ नका ….

 • Ketan Bhaye

  nakkich 100 %

 • Amitkumar Jadhav

  ho nakkich…nhi muslimanchi mate milali tari hundu tari ekvatatil ya nirnayane….

 • pnp

  होय…..

 • Manish Kulkarni

  Surely it is.bjp will do well n get power.

 • Aniket Joshi

  Definitely, India needs NAMO now..

 • vishal

  Ho

 • manoj

  ho …karan ata kongres cha bhratachar ata sahan hot nahi …any modi sarkhya netya chi atacya paristi la khup garaj ahe

 • Pravin Shinde

  Deshala ata Narenedra Modi sarakhya strong PM chi garaj ahe, jo deshala pragati pathavar gheun jail.

 • Guest

  होय, मोदींचा फायदा नक्कीच होईल, पण फक्त चांगला नेता असून चालत नाही, आज दुर्दैवाने विचारान पेक्षा पैसा मोठा झालाय आणि याच कारणाने आता भा.ज.प ने सुद्धा तत्व बाजूला ठेवून निवडणुकीत मतदारांना पैसे वाटावे, सगळेच मतदार पैसे घेतात असं नाही पण पैसे घेऊन मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. निवडणुका जिंकून जर देश वाचवायचा असेल तर भा.ज.प ला हे पाऊल उचलावच लागेल. याच बरोबर जो वर्ग मतदान करत नाही त्या वर्गाला विश्वासात घेऊन मतदान करण्यास राजी केलं पाहिजे कारण कॉंग्रेस पक्ष याच मतदान न करणाऱ्या वर्ग मुळे जिंकतो असं मला वाटतं.

 • sachin bansode

  modi mule BJP la fayda hoil pan satta Nahi yenar… hya veles pradeshik paksh kingmekar thartil pn te kona sobat yuti kartil he matr sangata yenar nahi yevadhya lvkr… pn MODI PM nahi HOnar…

 • Yogesh Gore

  Nakkich Hoil…. Hi Ghoshana honyachi 75% bharat vat baghat hota.

 • Ashutosh A Joshi

  श्री.नरेंद्र मोदी ह्यांच्या उमेदवारीने भाजप आणि मित्र पक्ष ह्यांना नक्कीच फायदा होईल. शेवटी जनमानस मोदींच्या बाजूने आहे …….. मोदींना मानणारा पण भाजप पासून लांब असणारे भाजप च्या बाजूने येतील …….. शेवटी सगळ्यांना विकास हवाय , महागाई कमी झालेली हवी आहे आणि हे मोदींसारखे कणखर नेतृत्व गुण असलेली व्यक्तीच हे परिवर्तन आणू शकते. फक्त आता मोदींच्या घोडदौडी ला बाधा भाजप आणि मित्र पक्ष आतून आणणार नाहीत हे भाजप अध्यक्ष श्री.राजनाथ सिंघ ह्यांनी बघितले पाहिजे ……….. आशुतोष जोशी , पुणे

 • सुभाष पुरकर ९४२१५६४६०६

  भ्रष्ट कॉंग्रेसला संपविणारा कर्दनकाळ मोदी साहेबांच्या रूपाने आला आहे

 • Prashant Pund

  होय, मोदींचा फायदा नक्कीच होईल

 • Anushka Deshmukh

  मा. नरेंद्र मोदी सारखेच व्यक्ती भारतीय पंतप्रधानासाठी एक उमेदवार म्हणून ठीक आहे.

  … पण जर भाजपने निवडणूक नंतर प्रसिध्द केले असते तर त्याचा उत्तम बहुमतासाठी फायदा झाला असता, कारण शाळेत पहिल्या क्रमाकाने पास व्हयाचे असेल तर परीक्षेत चांगल्या मार्काने पास होणे महत्वाचे आहे नुसते पास होऊन उपयोग नाही

  अन्यथा निवडणुका २० १ ६ मध्ये परत येऊ शकते. कारण पंजाब , महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा (मोस्ट फेवर स्टेट फोर बीजेपी ) आहेत पण पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, मेघालय , त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, केरळ , तामिळनाडू , आन्ध्रप्रदेश ह्याचे काय ? आणि उत्तरप्रदेश, ओडिशा , कर्नाटक , झारखंड , हिमाचल प्रदेश , जम्मू व काश्मीर ह्या राज्या बद्दल अजून काही बोलता येत नाही

 • Kiran Pawar

  MODI P. M. ZHALYAS HINDU KAMIT KAMI MAN UNCH KARUN JAGU TARI SHAKATO

 • shelram bapu shendage

  aata matra BJP che sarkar yenarch. congress la buy buy bolnache vale aali ahe.
  JAY HIND JAY MAHARASTRA

 • Prasad Ankulwar

  BJP la 260 jaga miltil

 • Vikas Patil

  101%

 • Makarand

  maja sarva matadarano Narendra Modina ek tari chance dya……
  Brashta letyana kiti diwas sahan karnar…..

 • raju lomate

  ho nakki hoil karan deshala sadhya navya vicharachi garaj ahe. mody pm and rajsaheb cm. jay maharashtra

 • k vishal

  social media websites वर जेवडी मते मिळत आहेत तेवडी reality मध्ये मिळवीत हीच सद इच्छा

 • k vishal

  Social media websites वर जेवडी मते मिळत आहेत तेवडी reality मध्ये मिळवीत हीच सद इच्छा

 • Suraj Kulkarni

  YES

 • Vivek B Mhatre

  होय

 • Lomesh D Hatwar

  कोणत्याही एका व्यक्तीसाठी करोडो भारतीया च्या भविष्याशी खेळ करणे योग्य नाही ज़ो निर्णय झाला तो योग्य झाला आहे . modi jindabad

 • vikas zine

  modi he aajchya yuva janteche aakarshan aahe. jantela modi kadun khup apeksha aahet janta tyanna matdan kartin va bjp chi navhe modinchi ek hathi satta yanar he nakki aahe

 • Mohan

  I think next Generation ke liye Modi hi Thik Rahenge………

 • murari

  Prabhu Shriram has taken Modi-Avatar to kill Ravanrupi Congress(All)

 • SHIVAJI

  101% HOIL

 • pravin g

  honar nahi karn lalkrusn advani adun basle ahet agodar tyana sobt ghya ! ati ghai sanktat neai .

close