‘जनता स्वीकारणार नाही’

September 14, 2013 6:11 PM0 commentsViews: 521

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या निवडीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी टीका केलीये. भाजपशी संबंध तोडले, ते योग्यच केलं, असं नितीश कुमार यांनी म्हटलंय.

close