हमीदनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 14, 2013 6:17 PM0 commentsViews: 491

14 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा मुलगा हमीदनं घेतली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.20 सप्टेंबरपर्यंत आरोपींचा तपास लागला नाही तर मुंबई आणि पुण्यात आंदोलन करण्याचा इशारा त्यानं दिलाय. दाभोलकरांच्या खुनाला तीन आठवडे उलटून गेलेत. पण आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अजून यश आलेलं नाहीय. त्यासाठीच हमीदनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नंतर हमीदनं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली.

close