जुहूतल्या हॉटेल हॉलिडे इनमध्ये लागली आग

January 31, 2009 10:24 AM0 commentsViews: 4

31 जानेवारी, मुंबई मुंबईतल्या जुहू परिसरात असणा-या हॉटेल हॉलिडे इनमध्ये लागली आग लागली आहे. आगीत हॉटेलचा दुसरा आणि तिसरा मजला जळून खाक झाला आहे. हॉटेल पूर्णपणे रिकामं करण्यात आलंय. फायर ब्रिगेडच्या 12 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या.हॉलिडे इन हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावर लागली होती. एकूण 12 फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी आल्या होत्या. हॉटेलच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. त्यामुळे आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. या आगीत दुसरा मजला आणि तिसरा मजला जळून खाक झाला आहे. द हॉलिडे इन हे पाच मजली हॉटेल आहे. घटनेत कुणीही जखमी नाही.

close