दाभोलकर कुटुंबीय दिल्लीत

September 16, 2013 5:16 PM0 commentsViews: 306

16 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे खुनी 27 दिवस उलटूनही मोकाट आहेत. दाभोलकर यांचे कुटुंबीय आज दिल्लीत जाऊन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या दुसर्‍या दिवशी सनातनमध्ये जो लेख छापून आलाय, त्याची सरकारनं दखल घ्यावी, द्वेश पसरवणार्‍या अशा गोष्टी रोखाव्यात असं मुक्ता दाभोलकरनं म्हटलंय. तसं महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास आहे, सीबीआय चौकशीची आमची मागणी नाही असंही मुक्ता दाभोलकरनं स्पष्ट केलंय. मुक्ता दाभोलकरशी बातचीत केलीय, आमचा सीनिअर करस्पाँडंट अमेय तिरोडकरनं..

close