’19 सप्टेंबरला आरोपपत्र’

September 16, 2013 11:03 PM0 commentsViews: 137

16 सप्टेंबर : मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलीस 19 सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल करतील असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी सांगितलंय. तसंच देशात कोणत्याही शहरांपेक्षा मुंबईत महिला अधिक सुरक्षित आहे. लोकसंख्येंच्या तुलनेत पाहिलं तर गुन्ह्यांचं प्रमाण मुंबईत कमी आहे असा दावा ही गृहमंत्र्यांनी केला.

close