बिनधास्त बोला : द्या लाडक्या बाप्पाला निरोप

September 18, 2013 1:02 PM3 commentsViews: 363

ganpati bappa moriya

18 सप्टेंबर :गणरायांचं मोठ्या थाटा-माटात आणि वाजत-गाजत आगमन झालं आणि बघता बघता दहा दिवस उलटलेही. आज अनंत चतुर्दशी…दहा दिवसांचा मुक्काम करून बाप्पा आज आपल्या ‘गावाला’ निघाले आहे. संपूर्ण राज्यात विसर्जनाची जय्यत तयारी झालीय. आज सर्वांचे लाडके बाप्पा निघाले आहेत..तुम्हीही निरोप द्या आणि आपल्या भावना, यंदाच्या गणेशोत्सवातील आठवणी, फोटो, प्रतिक्रिया याच बातमी खालील कमेंट बॉक्समध्ये नोंदवा…आम्ही नक्की प्रसिद्ध करू….गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या !!

  • Ashok Salve

    Miss u Bappa…Tumko na bhool payenge…Jab tak hai jaan…..

  • Avinash Patwardhan

    use conveyor belt near Shree Ganesh idol. It can be stopped intermittently for few seconds for darshan.

  • SURESH ANANT SHINDE

    GANPATI BAPPA MORYA PUDCHA VARSHI LAWKAR YA ANI SARVAN SUKHI THEV HICH TUZYA CHARNI PRATHANA

close