भारताचा सलग दुसरा विजय

January 31, 2009 5:28 PM0 commentsViews: 5

31 जानेवारी कोलंबोकोलंबो वन डे भारताने जिंकली आहे. सीरिजमधला भारताचा सलग दुसरा विजय. कोलंबो वन डेत भारताने श्रीलंकेला 15 रन्सने हरवले. या आधी भारताने श्रीलंकेसमोर जिंकण्यासाठी 257 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पण श्रीलंकेची टीम हे आव्हान पेलू शकली नाही. त्यांची टीम 241 रन्सचं करू शकली. श्रीलंकेतर्फे किंदाबीनं एकाकी झुंज दिली. तो 93 रन्सवर नाबाद राहिला. भारतातर्फे इशांत शर्मानं चार विकेट घेतल्या तर झहीर, प्रवीण आणि ओझा यांनं प्रत्येकी एक विकेट घेतली. याआधी भारतातर्फे युवराज सिंगने सर्वात जास्त 66 रन्स केले. इशांत शर्माला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं आहे.

close