नांदेडमध्ये वृद्ध महिलेची अर्धनग्न अवस्थेत धिंड

January 31, 2009 8:55 AM0 commentsViews: 82

31 जानेवारी नांदेडनांदेड जिल्ह्यातल्या महादेव पिंपळगावात एका वृद्ध महिलेची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गावातल्या लोकांनी हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी त्या महिलेची साथ दिली नाही. त्यामळे तिच्यावर गाव सोडून दुस-या गावात जाऊन राहण्याची वेळ आली. गावातल्या एका खूनप्रकरणावरून हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी गावातल्या तीन महिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

close