दाभोलकरांचे विचार चित्ररुपात

September 19, 2013 5:19 PM0 commentsViews: 274

19 सप्टेंबर : राज्यातील अनिष्ट प्रथा आणि रुढींविरोधात डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी आवाज उठवला. त्यांची संकल्पना चित्ररुपात मांडण्यासाठी पत्रकार युवराज मोहिते यांनी एका पुस्तिका काढलीये. त्याचं प्रकाशन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. प्रभाकर वाईरकर यांनी ही चित्र रेखाटली आहेत. चित्ररुपात विचार रेखाटल्यामुळे चळवळ समजायला सोपी होईल असं मत युवराज मोहितेंनी व्यक्त केलंय.

close