पंतप्रधानांना एम्समधून डिस्चार्ज

February 1, 2009 4:56 AM0 commentsViews: 4

1 फेब्रुवारी दिल्लीपंतप्रधान मनमोहनसिंग यांना एम्समधून डिस्चार्ज मिळाला आहे. डॉ रमाकांत पांडा यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांवर बायपास सर्जरी करण्यात आली होती. येत्या महिन्याभरात पंतप्रधान पुन्हा पूर्ण क्षमतेनी काम करू शकतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

close