सोमवारी सत्यमच्या नव्या संचालक मंडळाची घोषणा

February 1, 2009 5:22 AM0 commentsViews: 3

1 फेब्रुवारी सत्यम कॉम्प्युटर्ससाठी नव्या सीईओ आणि सीएफओच्या नावाची घोषणा आता सोमवारी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा केमिकल्सचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर होमी खुसरोखान यांची सीईओपदी निवड होऊ शकते. तर मुरुगप्पा ग्रुपचे डायरेक्टर पार्थ दत्ता याचं नाव भावी सीएफओ म्हणून घेतलं जातंय. सत्यमचं संचालक मंडळ या नव्या नावांची घोषणा करेल.

close