कणकवलीत 10वं विद्रोही साहित्य संमेलन

February 1, 2009 5:02 AM0 commentsViews: 24

1 फेब्रुवारी कणकवलीदहावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन कणकवलीत शनिवारपासून सुरू झालं. कणकवलीत सुरू झालेल्या या विद्रोही साहित्य संमेलनात अनेक सामाजिक आणि राजकीय विषंयावर चर्चा होणार आहे. आरक्षण मागणारा मराठा समाज जर आरक्षण मिळाला तर इतर शुद्र जातींशी रोटीबेटीचे व्यवहार करेल काय? असा परखड सवाल विद्रोही नाटककार आणि लेखक संजय पवार यांनी विचारलाय. अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.संमेलनाचं उदघाटन जेष्ठ हिंदी साहित्यीक डॉ.असगर वजाहत यांनी केलं. हे संमेलन दोन दिवस चालणार आहे.

close