’24’बद्दल अनिल कपूर यांच्याशी बातचीत

September 20, 2013 10:02 PM0 commentsViews: 215

20 सप्टेंबर :अनिल कपूर कलर्सवर ’24’ ही नवी मालिका घेऊन येतोय. मूळ अमेरिकन असलेली ही मालिका भारतीय अवतारात दिसणार आहे. अनिल कपूरनंही त्यात भूमिका केलीय. त्यानिमित्तानं त्यांच्याशी बातचीत केलीय आमची सीनियर करस्पाँडंट नीलिमा कुलकर्णीनं…

close