सानिया-भूपती विजयी

February 1, 2009 6:30 AM0 commentsViews: 2

1 फेब्रुवारी भारताच्या महेश भूपती आणि सानिया मिर्झा या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपनमधलं मिक्स डबल्सचं विजेतेपद मिळवलं. भारताच्या महेश भूपती आणि सानिया मिर्झा या जोडीने नथाली डॅचे आणि ऍडी रॅम या फ्रेंच-इस्त्राइल जोडीचा 6-3, 6-1 असा पराभव केला. ग्रॅण्ड स्लॅम मिक्स डबल्स जिंकणारी भारताची ही पहिली जोडी आहे.

close