‘धारातीर्थी’ आंदोलन

September 21, 2013 6:01 PM0 commentsViews: 350

21 सप्टेंबर : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला एक महिना उलटला. पण मारेकरी अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. यावर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. आज पुण्यातल्या ज्या ठिकाणी दाभोलकरांचा खून झाला होता त्या ओंकारेश्वर पुलावर आज धरणं आंदोलन करण्यात आलं. पुलावर आडवं पडून धारातीर्थी आंदोलन करण्यात आलं. या धरणं आंदोलनात बाबा आढाव, एन.डी.पाटील, भाई वैद्य आणि अविनाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी आहेत.

close