औरंगाबादच्या सौंदर्यावर ‘खड्डा’

September 21, 2013 7:15 PM0 commentsViews: 104

21 सप्टेंबर : ऐतिहासिक औरंगाबाद पर्यटननगरीतल्या प्रत्येक रस्त्यांची खड्यामुळं चाळण झालीय. त्याचा विपरीत परिणाम आरोग्य, व्यापार, पर्यटन या गोष्टींवर होतोय. याबाबत शहरातल्या मान्यवरांच्या काय भावना आहेत याचा आढावा घेतलाय आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम यांनी…

close