फ्लोरोसिसग्रस्तांची व्यथा

September 23, 2013 5:28 PM0 commentsViews: 747

23 सप्टेंबर : फ्लोरोसीसची बाधा एकदा झाली, की तो कोणत्याही उपचारांनी बरा होत नाही.. या असाध्य आजाराची प्राथमिक लक्षणं असतात, ती म्हणजे दातांवर तपकिरी थर जमणं..दात आणि हिरड्या कमकुवत होणं आणि त्यामुळे अन्न नीट चावता नं येणं.. त्याचबरोबर पचनसंस्थेचे अनेक आजारही या पेशंट्सना होऊ शकतात. नांदेड जल्ह्यात भोकर तालुक्यातील महागावच्या तरुण पिढीची व्यथा त्यांच्याकडून…

close