‘विठ्ठल विठ्ठल’

September 23, 2013 7:14 PM0 commentsViews: 95

23 सप्टेंबर : नामस्मरण आणि आध्यात्म याचं महत्त्व जगाला पटावं आणि वारीचे विविध पैलू लोकांसमोर यावेत यासाठी निर्माता आणि दिग्दर्शक अमित राणे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ या नृत्य नाटिकेची निर्मिती केली आहे. 60 कलाकारांच्या सहभागातून पांडुरंगाची निस्सीम भक्ती आणि त्यातून कशा प्रकारे परमार्थाचं दर्शन होतं हे दाखवण्याचा प्रयत्न या नाटिकेतून करण्यात आला.

close