नामदेव ढसाळांना जयंत पाटलांचा मदतीचा हात

September 23, 2013 11:13 PM4 commentsViews: 1100

23 सप्टेंबर :पँथरचे प्रणते आणि ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ यांना कॅन्सर झाला असून त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची बातमी आयबीएन लोकमतने दाखवली होती. त्यावर प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी एक लाखांची मदत देऊ केलीये. त्या पाठोपाठ मुंबई शहराचे पालक मंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी नामदेव ढसाळ यांना वैद्यकीय उपचारासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत घोषित केलीय. तसंच डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलनंही नामदेव ढसाळ यांचा सर्व उपचार मोफत करण्याची घोषणा केलीये. तर टाटा हॉस्पिटलशी सलग्न असल्यानं सर्व उपचार करण्याची ग्वाही दिली आहे.

 • Siddhartha Chabukswar

  Thanks Ibn and those who helped! JayBhim :)

 • vinod ratnakar jagtap nashik.

  IBN LOKMAT THANKS

 • vinod ratnakar jagtap nashik.

  AAJ NAMDEO DHSHAL SIRAAN SARKAHYA SAHITIKACHI ANI DALIT CHALVALICHE NETRUTV KARNARE DHASAL SIRANHI SAMAJALA GARAJ AHE .TASECH AVHAD SIRANCHE ANI JAYENT PATIL SIRANCHE ABBHAR THANKS.

 • Amit Dhabale

  thanks 2 all

close