पाकिस्तानातली चॅम्पियन्स ट्रॉफी रद्द

February 1, 2009 12:46 PM0 commentsViews: 1

1 फेब्रुवारी पर्थपाकिस्तानात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी रद्द करण्यात आली आहे.सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्थमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणा-या अनेक देशांनी या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. आणि म्हणूनचं आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागला.

close