गडचिरोलीत 15 पोलीस शहीद

February 1, 2009 1:14 PM0 commentsViews: 1

1 फेब्रुवारी गडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत एका पीएसआयसह 15 पोलीस मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान नक्षलवाद्यांनी पुन्हा गोळीबार सुरू केला असून नक्षलवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी 3 हजार पोलिसांची टीम पाठवण्यात आली आहे.

close