मराठी विषय सक्तीचा-पतंगराव कदम

February 1, 2009 3:27 PM0 commentsViews: 2

1 फेब्रुवारी कोल्हापूरइंग्रजी, उर्दू आणि कानडी शाळेत मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय येत्या महिन्याभरात घेण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री पतंगराव कदम यांनी केली आहे. श्री.प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या नव्या इमारतीच्या उदघाटनासाठी ते कोल्हापुरात आले होते. शाळा कोणत्याही माध्यमाची असलीतरी मराठी विषय सक्तीचा केला जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

close