असं तपासलं जात ‘सायलंट किलर’

September 25, 2013 10:24 PM0 commentsViews: 172

25 सप्टेंबर : शरीराला हानीकारक असणार्‍या घटकांचं पाण्यातील प्रमाण मोजण्यासाठी सरकारनं ‘केमिलक वॉटर टेस्टिंग’ प्रोजेक्ट अंतर्गत प्रयोगशाळा सुरु केल्यात. तसचं केंद्राचा फ्लोरोसिस नियंत्रण कार्यक्रमही फ्लोरोसिसग्रस्त जिल्ह्यात राबवला जातोय. अपुरं मनुष्यबळ, तोकडा निधी यातूनही मार्ग काढत अनेक ठिकाणी प्रयोगशाळा पाण्याचे नमुने तपासले जातात. त्यामुळे पाण्यातील फ्लोराईडचं प्रमाण समजून फ्लोरोसिसचं नियंत्रण होतंय.

close