गोदापात्रात सापडली प्राचीन नाणी

September 26, 2013 9:48 PM0 commentsViews: 887

26 सप्टेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील मुंगीगावच्या गोदावरी पात्रात प्राचीन नाणी सापडली आहेत. मुंगीगावच्या गोदावरी पात्रात वाळूचा उपसा चालू आहे. या उपश्यातूनच वाळूमध्ये उर्दू भाषा असलेली तांब्यांची नाणी आढळून आली. पण घटनास्थळी पोलीस आणि पुरात्व खात्याचे अधिकारी पोहचेपर्यंत गावकर्‍यांनीच दुर्मिळ नाणी लंपास केली. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.

close