पंजाबमध्ये शाळेच्या बसला अपघात

February 2, 2009 5:05 AM0 commentsViews:

2 फेब्रुवारी फिरोजपूरपंजाबच्या फिरोजपूरमध्ये शाळेची बस आणि रेल्वे इंजिन यांची धडक होऊन 3 शाळकरी मुलं मृत्यूमुखी आणि 11 जण जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी 8वाजून 20 मिनिटांनी झाला. पंजाबमधल्या मेहराज गावात हा अपघात झाला.

close