एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

September 28, 2013 8:40 PM0 commentsViews: 472

28 सप्टेंबर : डॉकयार्ड इथल्या इमारत दुर्घटनेत पवार कुटुंबातील सातजणांचा मृत्यू झालाय. त्यात पत्रकार योगेश पवार यांचाही समावेश आहे. योगेश यांच्या काकाशी याबाबत बातचित केलीय आमचे प्रिन्सिपल करस्पाँडन्ट सुधाकर काश्यप यांनी…

close