नकाराधिकारामुळे लोकशाही उद्धवस्त होईल -मुणगेकर

September 28, 2013 8:48 PM4 commentsViews: 939

28 सप्टेंबर : मतदारांना नकाराधिकार देणं हा सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबाबत काँग्रेसचे खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी असहमती दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टाची भूमिका म्हणजे लोकशाहीवर आघात करणारी आहे, त्यामुळे या निर्णयाचा कोर्टाने फेरविचार करावा अशी भूमिका डॉ. मुणगेकर यांनी मांडलीय. सुप्रीम कोर्टाने मतदारांना नकाराधिकार देण्यात यावा असा ऐतिहासिक निकाल दिला होता. त्याविरोधात आज मुणगेकर यांनी आवाज उठवलाय. सुप्रीम कोर्टाने एका बाजूला राजकारणात गुन्हेगारीकरण होऊ नये यासाठी जो निर्णय घेतला तो स्वागतहार्य आहे. पण नकाराधिकाराचा निर्णय दिलाय तो भारतीय लोकशाहीवर आघात करणार आहे लोकांना जर अधिकार दिला तर भारतीय लोकशाही उद्धवस्त होईल असंही मुणगेकर म्हणाले.

 • Sushant Kulkarni

  Democracy loosing its freedom as it becoming irresponsible…. SC takes over.

 • Nitin Shelar

  mungekar has become mad.mr.mungekar you and your leaders got all the rights to do corruption,to use property of nation.to enhance incrimination its only losss of democracy

 • debatingwithyou

  Mr, Mungekar, this right to reject was already there in the Representation of People’s Act. The SC only brought that option in the EVMS or on the ballot paper. Such right to reject was there (section 79 RP Act). People who wanted to reject the candidate had to fill a separate form (Form 17 A) in front of the Election Officer. The SC only commented that a person filling a form of the right to reject should also have the right to privacy to exercise this option. Hence the SC argued that this option should be brought on the ballot paper. Thats it! And Please enlighten us as to how the democracy (or ‘Parliamentary Democracy’) would be affected by this verdict? Your comment, I think was unnecessary.

 • yogesh agaj

  मग ५१% पेक्षा जास्त वोटिंग भेटलेले आमदार किती आहेत डॉ. साहेब लोकशाहित तस आहे ना ?

  खर टार कहिना भीती वाटते निवडून येनारया नेत्या पेक्षा नकाराधिकर्यांची संख्या जास्त असेल . कारण सर्वसामान्य लोकाना आता कोंत्याच पक्षावर विश्वास राहिला नाही –

close