वांग मराठवाडी धरणग्रस्तांचं उपोषण मागे

October 1, 2013 9:29 PM0 commentsViews: 95

wang vadi01 ऑक्टोबर : मागील 10 दिवसांपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेलं वांग मराठवाढी धरणग्रस्तांनी उपोषण मागे घेण्यात आलं. शासनाकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

 

चुकीच्या घळभरणीमुळे बाधित झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश या पत्रात दिलेत. तसंच धरणग्रस्तांना पुनर्वसन गावठाण निर्माण करण्यासाठी त्याच ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही देण्यात आलंय. हा आंदोलकांचा मोठा विजय असल्याचं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे.

close