पवारांकडून पदाचा गैरवापर,’AAP’चा आरोप

October 1, 2013 11:20 PM0 commentsViews: 278

 01 ऑक्टोबर : केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पदाचा गैरवापर करून मुंबई क्रिकेट असोसिशनला 13 एकरचा भूखंड बीकेसी सारख्या मोक्याचा जागी दिला असा आरोप आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांनी केला. मुंबई क्रिकेट असोसिएशननं हा भूखंड क्रिकेटसाठी वापरणं आवश्यक होतं पण तसं न करता तो बी.जी. शिर्के बिल्डर्सला बांधकामासाठी दिला. हा आरक्षित भूखंडाचा गैरवापर आहे असा आरोपही दमानिया यांनी केला.

close