आझाद मैदानात अपंगांसाठी डेरा आंदोलन

October 2, 2013 5:41 PM0 commentsViews: 110

02 ऑक्टोबर : आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली अपंग आणि कोरडवाहू शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात डेरा आंदोलन सुरू करण्यात आले. या आधीही अनेकदा या मागण्यांसाठी आंदोलन झालं मात्र सरकारनं सर्व मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या असा आरोपही त्यांनी केला जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उठणार नाही असंही ते म्हणाले.
 

close