निवडणुकांवर डोळा ठेवून सुशीलकुमार शिंदेंनी अल्पसंख्याकांविषयी विधान केलंय का?

October 2, 2013 10:46 PM0 commentsViews: 581

01 ऑक्टोबर

निवडणुकांवर डोळा ठेवून सुशीलकुमार शिंदेंनी अल्पसंख्याकांविषयी विधान केलंय का? असा आजचा सवाल होता.

माजी पोलीस अधिकारीचे सुधाकर सुराडकर,आमदार काँग्रेसचे भाई जगताप, भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी,
पत्रकार हेमंत देसाई, वकील ऍड. निहाल अहमद अन्सारी सहभागी होते.

close