झाकीर हुसेन यांच्या शिष्यांचे तबलावादन

February 3, 2009 7:07 AM0 commentsViews: 12

3 फेब्रुवारी, मुंबईउस्ताद अल्लारखाँ खान यांच्या स्मृतीप्रिथ्यर्थ 'होमेज टू अब्बाजी' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या शिष्यांनी तबलावादन सादर कंल. झलक पाहण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close