रेणुकाने केली दैना !

October 7, 2013 8:30 PM0 commentsViews: 3421

“देवाला वाहिलेली ही दुसरी पिढी…पहिले वडील आणि त्यानंतर मी…
मोठी झाल्यावर माझं देवासोबत लग्न केलं…
आईला सपन पडलं..आईला तुझा राग आहे आणि हिला आता देवीला सोडलं पाहिजे…
आम्हा लोकांला अर्धांगी पार्वती समजली देवीनं आम्हाला ठेवून घेतलं म्हणून आम्हाला लुगडं नेसायची वेळ आली…”
या कहाण्या आहेत यल्लमा म्हणजेच रेणुका देवीला सोडलेल्या माणसांच्या..यात स्त्रिया आहेत आणि पुरुषही आहेत. लहानपणी देवाला सोडलेली स्त्री… देवदासी आणि पुरुष… जोगता म्हणून ओळखले जाऊ लागले…देवदासी आणि जोगत्यांनी वैयक्तिक आयुष्य जगू नये तर आयुष्यभर देवीचे दास म्हणूनच जगावं अशी ही प्रथा. आजही ही प्रथा गावांमध्ये मूळ धरुन आहे.. देवीच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देवीचे हे दास काय म्हणतायत त्यांचीही विदारक कहाणी…रिपोर्ताज रेणुकाने केली दैना..

close