सेबी करणार रामलिंग राजूंची चौकशी

February 3, 2009 12:16 PM0 commentsViews: 4

3 फेब्रुवारी, मुंबई सेबीला रामलिंग राजूंची चौकशी करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाकडून मिळालीय. सेबीला राजूंकडून फक्त स्टेटमेंट घेता येईल. सेबीचे जनरल मॅनेजर सुनील कुमार राजूंची चौकशी करणार असून 4, 5 आणि 6 फेब्रुवारीला ही चौकशी करण्यात येईल. सेबीनं कालच सुप्रीम कोर्टात राजू बंधूविरुद्ध स्पेशल लीव्ह याचिका दाखल केली होती.

close