‘मुख्यमंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल’

October 8, 2013 6:13 PM0 commentsViews: 422

08 ऑक्टोबर : सिंचन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जनतेची दिशाभूल करताय असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलाय. अण्णा हजारेंची मुख्यमंत्र्यांवर पहिल्यांदाच जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हातून फाईली सरकत नाहीत, मग सहकार विभागाच्या आणि साखर कारखान्यांच्या फाईल कशा हलतात असा गंभीर आरोपही अण्णांनी केलाय.

close